Tuesday 1 January 2019

My Resolutions for the year 2019..!!

Happy New Year 2019

नववर्ष
कवी: राजेश डी. हजारे (आरडीएच)

निरोप देऊ सरत्या वर्षाला, स्वागत करुया नववर्षाचे
जुन्या आठवणी विसरून जाऊ, दिवस आले आनंदाचे
कालचा सूर्य मावळतांना गेला जुने वर्ष घेऊन
आज सूर्य उगवतांना मन भरून आले त्याला पाहून
या नववर्षात शेतकऱ्यांना भरपूर धान्य होवो
आणि एकदा भारतात पुन्हा,समाजक्रांती घडून येवो
याही वर्षी चर्चेत राहो, भारताची शेती, क्रांती, राजनीती
भारताला विकसित करण्यासाठी, नववर्षात वापरूया नवी नीती
खेळ, शोध, विज्ञान, क्रांतीत, भारताला प्रगत करू
सर्व क्षेत्रात विजय मिळवून, भारताचे नाव उंच करु
नववर्षात भारतात, सुख समृद्धी लाभो ही करतो ईच्छा
आणि शेवटी नववर्षाच्या, देतो मी सर्वांना शुभेच्छा!!!

आपण सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

कवी: राजेश डी. हजारे (आरडीएच)
www.rdhsir.com
मूळ रचना: ०१ जानेवारी २००८

This post will be updated soon...! Please have a pqtience and visit again. Thanks

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com