Wednesday, 3 October 2012

MTEA-अर्पण

rdh-rajesh-d-hajare-th.jpg

एका भाऊ न माणना-या बहिणीच्या आठवणीत लिहिलेलं एका भावाचं दुःखमय, वेदनामय मन हेलावून सोडणारं जीवनचित्रण...

"माझी ताई: एक आठवण"

आत्मकथन
लेखक: RDH (राजेश डी. हजारे)

* -:अर्पणपत्रिका:- *

"मी लिहिलेलं भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यावरील माझ्या जीवनातील प्रथम आत्मकथनपर पुस्तक 'माझी ताई : एक आठवण' मला भाऊ न माणना-या माझ्या एकमेव ताईस व बहिणीसाठी रडणा-या प्रत्येक भावाच्या अश्रूंना अर्पण..."

महत्त्वाच्या सुचना

  • सदर पुस्तकातील काही अंश या Blog वर प्रसिद्ध करण्यात येणार नाही.
  • ही पुस्तक (MTEA) काही व्यक्तीगत कारणास्तव पुस्तकरूपात प्रकाशित करण्यात येणार नसल्यामुळे तुम्हाला आंतरजालवरच वाचावयास मिळणार आहे.
  • या Blog वर यदाकदाचित पुस्तकाहून अतिरिक्त लेखमाला असू शकते.
  • आंतरजालवर पुस्तकातील काळामध्ये बदल केलेला असू शकतो.
  • गरज भासल्यास आवश्यक ठिकाणी पुस्तकातील पात्रे व स्थान यांचे नाव परिवर्तीत करून Blog वर समाविष्ठ केले जातील.
  • सदर पुस्तक तसेच पुस्तकातील मजकूर, उदाहरणे, दाखले, कविता, गीते सर्व काही RDH (राजेश डी. हजारे) यांच्या नावावर Registerd (अधिकृत) (लेखकाधीन) असल्यामूळे ते कुणालाही चोरता, संग्रहित करता, अथवा जसेचे तसे किँवा थोडा अदलाबदल करून कोणत्याही माध्यमाने प्रसिद्ध करता येणार नाही; असा प्रकार आढळल्यास लेखकाला दोषीँविरूद्ध लिखित साहित्य चोरीचा गुन्हा दाखल करण्याचा पुर्ण अधिकार आहे.
  • सदर पुस्तकातील कोणत्याही बाबीचे सादरीकरण करण्यापूर्वी लेखकाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

•टिप: सदर पुस्तकाविषयी प्रतिक्रीया देण्यासाठी Facebook Page अथवा Twitter वर प्रतिक्रीया द्यावी.

*लेखकाचा परिचय*

-RDH (राजेश डी. हजारे)
-कामठा रोड आमगाव
ता. आमगाव जि. गोँदिया-441902 (महाराष्ट्र)
-भ्रमणध्वनी क्रमांक: 07588887401

Pages: [First|Prev.|Next|Last]

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com