Wednesday 31 October 2012
Blog 14- ईँसानियत - सबसे बड़ा धर्म
Saturday 27 October 2012
*Eid Mubarak*
Wednesday 24 October 2012
Navratri Album
Saturday 20 October 2012
HAPPY BIRTHDAY (Blog1@ www.rdhsir.tumblr.com)
I known she is not my sister cause her address, DoB info. was totally different from my sister... I resent a frnd request... After some days I found her profile again then known that she didn't logged in on FB from last 19th Oct... But saw an another 1 account with similar name... I sent request to both account now... When I saw both profiles on yesterday... I observed that previous account's status was same mean till last 19th Oct. but new account was updated on last 22nd August means after I sent a request... Means It was cleared that new person also had ignored my request... I sent again1 request to her but with massage now... Now you will say both profiles should be same but I must have to tell you that the Address updating in that profile is totally different from each other... And that is not my sister's also...
My accepted sister's 21st birthday passed on 13th August2012... But I couldn't wish her personally or contact her by anyway... I didn't wished her b'day via CETFlash also... But I had uploaded a photo (B'day Cake) with caption of poem 'उधान फुटलं या भावाच्या सुखाला...'[here] which I had writtened for her 19 th birthay... on my personal fb page wrote my feelings on my sister's birthday in my daily diary to wish her.
Before that I tried to consider a sister to my 1 Islamic fb friend 'Shiba Shaikh' but suddenly she gave me a shock by blocking me... however I don't think I did any misbehave with her... And anyway 'Why any brother will misbehave with sister?' its a common sence.
Before exact 1 month from today on 2nd August of 2012... This was the day of holy 'Rakshabandhan', I couldn't wish Rakshabandhan also to my sister so I posted my some quote about Rakshabandhan on Rakshabandhan... It doesn't matter that Why I can not wish her? or why she hates me to be my sister or call me brother? Its a long story happened caused of some misunderstandings before makes a relation of 'Brother & Sister' between us in the past... But 1 girl named 'Kiran Pakhare' read that & tried to consider me her brother... I had tried to consider my sister to Shiba but she had given me a big shock which I have included... I tried to test Kiran that how she think me as brother & I want to tell you she failed in my test I didn't consider her my sister...
I want to tell you one thing that I assume my sister to every muslimgirl cause my considered sister belongs with Islam however I must have to clearly say My sister was & is only one and she is Ruksana Tadavi and only she will be forever in the future... If I say/call my sister to anyother she can't compare her with my sister... because my sister is only one in the world.
Today 2nd Sept. 2012. This is the 19th Birthday of Ruksana Tadavi whom I found on fb 1st who is 2yrs & 19 days younger than my sister and 1yr,4mnth & 14 days younger than me however my sister is elder than me by 8mnth& 5 days, after I found another Ruksana... But both neither identify me nor my facebook frnds.
But anyway-- whats happened that these are not my sister(s)... Where am I brother of my sister? It is enough for me that their name is matching with my sister's name Ruksana Tadavi.
Wishing you a very very...
=HAPPY BIRTHDAY= RUKSANA TADAVI
Friday 12 October 2012
Blog 10: HAPPY BIRTHDAY BABUJI
I dont want to write this blog to only wish him; I want to tell you a inspiring history he lived.... to salute my Father, My Inspiration, My Idol..everything means my 'BABUJI'.
I know however I tried I can't express his life in this short blog... Even then I am trying to telling you something about him...
My father born on 12th October 1967 at Panjra (Dt.Bhandara) or in Barbaspura in poverty. But After his birth my father shifted at Barbaspura (Kachewani) which is situated now in Gondia district's Tirora Tahsil. Babuji faced so many problems in his life from childhood. My Babuji was so intelligent at his school. But unfortunately my grandfather faced to paralysis and total resposibility of family falled on my father's shoulder; he carried out it nicely with studying & earning (both in same time). My father completed DEd after SSC even then he faced unemployment for 8 years or more...
In this period my Babuji married with my mother Rukmini on dated 20th May 1991.After that I born on 18th April 1992 and my younger brother Vivek born on 13th October 1995 whose birthday comes after 1 day of Father so coming on tomorrow...
Finally 1 day rised with happiness in our family and my father received call later & joined a Maharashtra State Government Service as Primary Teacher at Z.P.Pri.School Dodadgaon P.S.Ambad Z.P.Jalna in 1996. He completed the service there for 8 and half years.
Here one sentence will be enough to tell you
This was the story of a Teacher who 'made his world from Zero.' I know I couldn't tell you this whole story If tried I can't but I had thought on Babuji's previous birthday to write his biography and to gift him but I couldn't. I changed my think but newly I will think on this subject and if my heart comes ready I will write and gift him...
Finally this is 12th October 2012...
HAPPY BIRTHDAY BABUJI
Thursday 11 October 2012
MTEA-3. सुक्ष्मपाठाचे आनंदी दिवस
पहिल्याच नजरेत मी त्या मूलीला बहिण मानलं होतं व त्या बहिणीने 'माझी ताई' बनून माझ्याशी फक्त बोलावं या ईच्छेपोटी मी एकट्या ताईचे अब्बल-तब्बल 6 पाठांचे निरिक्षण केले. त्या दिवसात ताई थोडीबहूत माझ्याशी बोलत होती व मी ताईला स्वत: नाशिक प्रकरणाबद्दल सांगून 'ती' व 'ताई' एकच तर नाही ना! हे खात्रीपूर्वक जाणणार होतो तसेच त्यांना बहिण मानतो हे ही सांगणार होतो पण---
काहिही असो, माझी मानलेली ताई माझ्याशी फक्त सुक्ष्मपाठातच चांगली हसत-हसत मनमोकळेपणे बोलली म्हणून माझ्यासाठी सुक्ष्मपाठाचेच दिवस आनंदी होते. त्या आनंदी दिवसांची आठवण आजही मी सुक्ष्मपाठ रजिस्टर व 'ती' ताईचे हस्ताक्षर असलेली कागदे जपून ठेवत आहे.
Pages: [First|Prev.|Next|Last]
Sunday 7 October 2012
Blog 8: My Experience about CETFlash
Thursday 4 October 2012
MTEA-2. 'ती' व 'ताई' जणू एकच...!
पण रामटेक येथे डी.टि.एड. प्रथम वर्षात पाण्याच्या तंबूजवळ दिसलेल्या एका मूलीला पाहून मला वाटले कि 'ती' व 'ही' जणू एकच...! पण डोक्यातील विचार म्हणत होते "छे! असं होऊ शकत नाही. ती मुलगी इथं कशाला येते? व नाशिक (स्थान बदलले आहे.) कुठे आणि त्या प्रवेश घेतलेल्या मूलीचा गाव कुठे?" एक विचार नकार देत असताना मन मात्र मानत नव्हते व वाटे "एका चेह-याच्या व एकाच उंचीच्या दोन मुली कशा?" आणि असल्या तरी "दोघांना बघितल्यानंतर मनात भाऊ-बहिणीच्या नात्याची एकच भावना निर्माण होईल काय?" तरी हा मनाचा भ्रम समजून मी हा विचारच मनातून काढून टाकला मात्र एकदा बघितलं तर नाशिक (स्थान बदलले आहे.) जिल्ह्यातीलच तालुका त्या मुलीचा गाव सापडला. तेव्हा माझा विश्वास बसत नव्हता पण विश्वास करावं वाटलं कि खरंच 'ती' व 'ताई' जणू एकच तर नसावी? परंतु आजही मी या गोष्टीची पुष्टी करू शकलो नाही...
Wednesday 3 October 2012
MTEA-1.पहिली भेट
मी मानलेल्या माझ्या ताईशी हिच माझी पहिली भेट होती.
MTEA-प्रस्तावना
प्रस्तुत पुस्तक लिहिताना पहिल्या दिवसापासून आजपर्यँत घडलेलं सर्वकाही "माझी ताई : एक आठवण" या पुस्तकात नमूद करण्याचा मी प्रामाणिक व पुरेपूर प्रयत्न केला असून या प्रयत्नात जवळपास यशस्वी झाल्यासारखे मला वाटते.
या पुस्तकात मी सर्वप्रथम 'अपूर्ण समारोप' या लेखापर्यँतच लिहिलं होतं परंतु जसजसं माझ्या जीवनात त्यानंतरही काही घडलं ते मी पुढे न राहवून लिहीलंच
तरीदेखील या पुस्तकाचा शेवटचा लेख '... जाता-जाता गोड शेवट' इथपर्यंतच मी या पुस्तकाचा शेवट ठेवला आहे; परंतु या आत्मकथनाचा शेवट अद्याप झालेला नाही व तो कधी होऊही शकत नाही कारण भाऊ-बहिणीच्या नात्याचा शेवटच कधी शक्य नाही व तो मी करूपण ईच्छित नाही... परंतु या पुस्तकाचा अंतिम लेख वाचून वाचकांनी असे समजण्याचे मुळीच कारण नाही की नंतर तो गोडवा तसाच सुरू राहिला... हं मात्र इतकं नक्की की त्या दिवसाचा गोडवा मात्र मला आयुष्यभर आनंद देत राहणार...
मी जरी "माझी ताई : एक आठवण" लिहिण्याच्या आनंदात असलो तरी मी दु:खीच आहे; कारण मी या पुस्तकाद्वारे माझ्या दु:खद भावना व्यक्त केल्या असून तुम्हा वाचकांना सुद्धा दु:खच देत आहे...
माझ्या मते जो-जो वाचक "माझी ताई : एक आठवण" माझ्या भावना ओळखून, एकाग्र चित्ताने, मनापासून, भावनांच्या ओघात, भावनाविवश होऊन, निर्मळ व पवित्र मनाने वाचन करेल त्याच्या डोळ्यांतून भावनांच्या ओघात निश्चितच या दुर्दैवी भावासाठी अश्रू पडतील; व तेव्हाच हे आत्मकथन लिहील्याचं सार्थक झाल्यासारखं मला वाटेल अन्यथा जर ही वाचून एखाद्या माझ्या बहिण नसलेल्या वाचक भावाचे वा भाऊ नसलेल्या वाचक बहिणीचे मन हळवे झाले नाही तर माझी ही पुस्तक लिहिण्यासाठी केलेले अपार प्रयत्न, मेहनत व त्याग व्यर्थ गेल्याचे मी समजतो... (परंतु हस्तलिखित प्रत वाचून या पुस्तकाच्या प्रतिक्रीया वहीत वाचकांनी दिलेल्या प्रतीक्रियांमधून हे सिद्ध ही झाले असून मी त्यांचा आभारीच आहे.)
आशा आहे की आपणास हे पुस्तक वाचण्यास मनापासून आवडेल...
-RDH (राजेश डी. हजारे)
- ज्येष्ठ शुक्ल 3 शके 1932मंगळवार दि. 15 जून 2010रामटेक, जि. नागपूर
- निजभाद्रपद कृष्ण 03 शके 1934बुधवार दि. 03 ऑक्टोबर 2012आमगाव, जि. गोँदिया
- निजभाद्रपद कृष्ण 03 शके 1934
MTEA-मनोगत
आयुष्याच्या 17 वर्षानंतर मला एक 'ताई' मिळाली. पण एका गैरसमजामुळे की काय! ती मला भाऊ माणण्यास तयार नाही; त्या ताईच्याच विचारात आजही सारा दिवस जातो आणि डोळ्यातून अश्रू ओसंबळून वाहतात. ताई माझ्याशी बोलत नसल्यामुळे मला खुप दु:ख होते जे मी आजपर्यँत आपल्या पोटात पचवले आहेत.
मला झालेले दु:ख बाहेर काढून आपल्या भावना जगासमोर प्रकट करण्यासाठी मी मानलेल्या माझ्या एकमेव ताईचं वर्णन प्रस्तूत "माझी ताई : एक आठवण" या माझ्या जीवनातील प्रथमच कादंबरीत केलं आहे; परंतु या कादंबरीतील सर्व घटना/प्रसंग माझ्या जीवनातील सत्य घटना/प्रसंग असल्यामुळे "माझी ताई : एक आठवण" ही कादंबरी नसून माझे 'आत्मकथन' आहे.
प्रस्तूत कथन करण्यापूर्वी माझा डी.टी.एड. चाच मात्र आता पोलिस बनलेला गडचिरोलीचा मित्र 'विजय शंकर चिँतुरी' च्या 'प्रेमाचे श्मशान'या अप्रकाशित कादंबरीच्या वाचनाचा व त्याच्या सल्ल्यांची मला "माझी ताई : एक आठवण" ही पुस्तकस्वरूपात कथन करताना खुप मदत मिळाल्याने मी त्याचा ऋणी आहे
तसेच मला ही कादंबरी लिहिताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत करणारी माझी एकमेव मैत्रीण 'कु. दिपाली घरजाळे' चे देखील आभार मानणे मी आपले कर्तव्य समजतो; पण या 2 व्यक्तीँचे ऋण व्यक्त करून फेडण्याचा प्रयत्न केल्यास तो माझा स्वार्थीपणा ठरेल आणि मी ते पांग फेडू शकण्याइतपत स्वत:ला सामर्थ्यशील समजत नसल्यामुळे या दोघांच्या ऋणातच राहणे मी पसंत करेन.
"माझी ताई : एक आठवण" या आत्मकथनात अचुक व यथातत्पर दाखले देण्यासाठी मी पुस्तकाच्या शेवटी नमूद सर्व साहित्यांचं वाचन केलं असलं तरी चुकिची अथवा अतीशयोक्तीपूर्ण वा खोटी माहीती देण्यात आलेली नाही हे मी ठामपणे सांगू ईच्छितो... तरीदेखील सदर पुस्तकातील काही मते माझी व्यक्तीगत असू शकतात आणि मी त्यांचे समर्थनच करेन.
वाचक मित्रहो मी प्रेमविरोधी नाही. परंतु सदर पुस्तकातील माझी प्रेमाविषयीची प्रेमविरोधी मते वाचून आजची प्रेमाच्या नावाखाली निव्वळ चव्हाटेगिरी करणारी काही युवा मंडळी माझा विरोधच करतील आणि हे जाणत असूनदेखील मी स्वत:च्या वक्तव्यांवर आयुष्यभर ठाम राहणेच पसंत करीन कारण त्याची मला आता सवयच जडलीय; तसेच माझ्या वक्तव्यांचा विरोध करणा-या ढोँगी प्रेमी युगलांइतके जरी नसले तरी नि:स्वार्थी पवित्र प्रेमाचे पुरस्कर्ते ही या विश्वात कमी नाहित ज्यांचा विरोध मीच काय? तर तो 'ईश्वर' देखील करणार नाही. आणि माझ्या वक्तव्यातील सत्यता या पवित्र प्रेमीँना उमगली तरी माझ्यासाठी पुरे आहे.
वाचक मित्रजणहो, माझा उद्देश या पुस्तकाद्वारे माझी ताई, माझे वा तीचे मित्र-मैत्रिणी, आपल्या भावना दुखावण्याचा ना कधी होता ना राहील परंतु "माझी ताई : एक आठवण" चे लेखन मी भावनेच्या ओघात केले असल्यामुळे माझ्याही लेखनीतून आपल्या भावना दुखावणारे कित्येक शब्द लिहीले गेले असतील कारण अशी एक म्हण आहे की- "चुका करणे हा मानवाचा जन्मजात स्वभावच आहे." ती मी स्विकारून तो माझा अजाणतेपणा समजून आपणास घडलेल्या चुकीबद्दल नतमस्तक होत क्षमा मागतो; व आशा करतो की या नवोदित लेखकाला माफ करून पुस्तकातील माझी चुक लक्षात आणून द्याल जेणेकरून आपल्या सुचना पटल्यास मी चुकातून शिकून धडा घेत या पुस्तकाला सर्वसामान्य भाऊ-बहिणीच्या हृदयापर्यँत पोहचवू शकेन कारण मी असे मानतो की- "झालेल्या चुका स्विकारून त्यांची पुनरावृत्ती न करणे हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे."
मित्रहो,
-RDH (राजेश डी. हजारे)
- मुळ लेख: ज्येष्ठ शुक्ल 3 शके 1932बुधवार दि. 23 जून 2010रामटेक, जि. नागपूर
- निजभाद्रपद शुक्ल 14 शके 1934शनिवार दि. 29 सप्टेँबर 2012आमगाव, जि. गोँदिया
- निजभाद्रपद शुक्ल 14 शके 1934
MTEA-अर्पण
एका भाऊ न माणना-या बहिणीच्या आठवणीत लिहिलेलं एका भावाचं दुःखमय, वेदनामय मन हेलावून सोडणारं जीवनचित्रण...
"माझी ताई: एक आठवण"
* -:अर्पणपत्रिका:- *
"मी लिहिलेलं भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यावरील माझ्या जीवनातील प्रथम आत्मकथनपर पुस्तक 'माझी ताई : एक आठवण' मला भाऊ न माणना-या माझ्या एकमेव ताईस व बहिणीसाठी रडणा-या प्रत्येक भावाच्या अश्रूंना अर्पण..."
महत्त्वाच्या सुचना
- सदर पुस्तकातील काही अंश या Blog वर प्रसिद्ध करण्यात येणार नाही.
- ही पुस्तक (MTEA) काही व्यक्तीगत कारणास्तव पुस्तकरूपात प्रकाशित करण्यात येणार नसल्यामुळे तुम्हाला आंतरजालवरच वाचावयास मिळणार आहे.
- या Blog वर यदाकदाचित पुस्तकाहून अतिरिक्त लेखमाला असू शकते.
- आंतरजालवर पुस्तकातील काळामध्ये बदल केलेला असू शकतो.
- गरज भासल्यास आवश्यक ठिकाणी पुस्तकातील पात्रे व स्थान यांचे नाव परिवर्तीत करून Blog वर समाविष्ठ केले जातील.
- सदर पुस्तक तसेच पुस्तकातील मजकूर, उदाहरणे, दाखले, कविता, गीते सर्व काही RDH (राजेश डी. हजारे) यांच्या नावावर Registerd (अधिकृत) (लेखकाधीन) असल्यामूळे ते कुणालाही चोरता, संग्रहित करता, अथवा जसेचे तसे किँवा थोडा अदलाबदल करून कोणत्याही माध्यमाने प्रसिद्ध करता येणार नाही; असा प्रकार आढळल्यास लेखकाला दोषीँविरूद्ध लिखित साहित्य चोरीचा गुन्हा दाखल करण्याचा पुर्ण अधिकार आहे.
- सदर पुस्तकातील कोणत्याही बाबीचे सादरीकरण करण्यापूर्वी लेखकाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.
•टिप: सदर पुस्तकाविषयी प्रतिक्रीया देण्यासाठी Facebook Page अथवा Twitter वर प्रतिक्रीया द्यावी.
*लेखकाचा परिचय*
-RDH (राजेश डी. हजारे)MTEA: माझी ताई: एक आठवण -An Autobiography by RDH
माझी ताई: एक आठवण (मुखपृष्ठ) |
- पुस्तकाचे नाव- माझी ताई: एक आठवण
- लेखक: राजेश डी. हजारे (आरडीएच)
- साहित्य प्रकार: आत्मकथन
- मुखपृष्ठ: राजेश डी. हजारे (आरडीएच)
- प्रकाशन स्थिती: अप्रकाशित (Unpublished)
- अक्षरलेखन: राजेश डी. हजारे (हस्तलिखित)
- Book Category: Registered
- प्रथम लेखन वर्ष: 2010
- प्रथम प्रसिद्धी वर्ष (On Internet): 26 सप्टेँबर 2012
- ©सुरक्षाधिकार: ©सर्व हक्क लेखकाधीन
- ©Copyright: ©Author RDH (©Rajesh D. Hajare)
Pages: [First|Prev.|Next|Last]